
या विजयासह मुंबईने बाद फेरीत वाटचाल केली.
भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग मंद असून त्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे,
ई-कॉमर्समध्ये थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्याचा तूर्त कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बाजार नियामक सेबीने जागरण प्रकाशनचे कंपनी सचिव व त्याची पत्नी यांना दोषी ठरविले आहे.
अलका लांबा यांच्याबद्दल असंसदीय भाषा वापरल्याबद्दल भाजपनेही शर्मा यांच्यावर कडक कारवाई करावी,
आमिरच्या वक्तव्यानंतर शेकडो भारतीयांनी या कंपनीवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
न्यायालयीन खटल्यांमध्ये सीडीचा वापर पुरावा म्हणून ग्राह्य़ धरता येईल.
नॉर्ड भागात काल रात्री अनेक लोसांना ओलिस ठेवण्यात आले व हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबारही केला.
जागतिक भूपृष्ठ तापमान १९६१ ते १९९० च्या १४ अंश तापमानापेक्षा ०.७३ अंश सेल्सियसने वाढले आहे.
कन्नड भाषेत त्यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला होता.
आघाडीपटूंमध्ये लिओनेल मेस्सी, नेयमार व लुईस सुआरेझ या बार्सिलोनाच्या अव्वल खेळाडूंचा समावेश आहे.