
ऑलिम्पिकमधील कामगिरीविषयी विकास म्हणाला, माझ्यासाठी ती खूप चांगली स्पर्धा होती.
ऑलिम्पिकमधील कामगिरीविषयी विकास म्हणाला, माझ्यासाठी ती खूप चांगली स्पर्धा होती.
वेस्ट हॅमचे प्रतिनिधित्व करताना गेल्या हंगामात अँटोनिओने ३२ लढतींत ९ गोल केले होते.
या दरम्यान काही करारही होण्याची शक्यता आहे.
शर्मा यांच्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती.
पासवान यांना आव्हान देणारे गंगा मिश्रा यांची बाजू सी.ए. वैद्यनाथन यांनी मांडली.
विविध पक्षांनी सर्वपक्षीय पथकासाठी त्यांच्या प्रतिनिधींची नावे सुचवावीत असे सांगण्यात आले आहे.
संरक्षणविषयक कोणतीही माहिती फुटते तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी अगोदर हल्ल्यातील मृतांची संख्या ११ असल्याचे सांगितले होते.
प्रत्यक्षात हे प्रथिन पेशींचे ऊर्जाकेंद्र असलेल्या मायटोकाँड्रियात पेशीविभाजनाचे काम करत असते.
शेजारी देशांनी सिंगापूरमधून हा रोग त्यांच्याकडे पसरू नये यासाठी दक्षता घेतली आहे.
तिसरा अध्यादेश ३१ मे रोजी जारी करण्यात आला व त्याची मुदत रविवारी संपली.