
अवकाशातील गोल्डीलॉक पट्टय़ात वसाहतयोग्य ग्रह असू शकतात असे म्हटले जाते
अवकाशातील गोल्डीलॉक पट्टय़ात वसाहतयोग्य ग्रह असू शकतात असे म्हटले जाते
सरकारने याबाबत सहा महिन्यात तोडगा काढावा.
क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
भारताची दरडोई उत्पन्नाबाबत असलेली चीनबरोबरची दरी कमी करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी मांडली.
ग्राफने सलग १८६ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याची कामगिरी केली होती.
शबाब जिहादींनी सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे एका बंदरावरील रेस्टॉरंटमध्ये केलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले
पाकिस्तानसह पाच देशांमधील पाहुण्यांना पुढील महिन्यापर्यंत मुक्कामी ठेवू नये
नदीत कोसळल्यामुळे किमान २१ लोक ठार, तर १७ लोक जखमी झाले.
मूळ क्रीडा विधेयकात काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत
भारताच्या खात्यावर सध्या १२८ गुण जमा आहेत.
मियामी हीट्सच्या काही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या क्लबची बातमी दिली.