
कंपनी आखातातून द्रव रूपातील वायू भारतात आयात करून पुन्हा वायुरूपात भारतात वितरित करण्याच्या व्यवसायात आहे.
कंपनी आखातातून द्रव रूपातील वायू भारतात आयात करून पुन्हा वायुरूपात भारतात वितरित करण्याच्या व्यवसायात आहे.
वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणीचा सर्वात जास्त लाभार्थी माल वाहतूक क्षेत्र आहे
आरईसी केवळ वीजनिर्मिती पारेषण आणि वितरण संबंधित प्रकल्पांना वित्तपुरवठा करीत आहे
लोकसंख्येचा मोठा हिस्सा कमावत्या तरुण वयाचा असल्याने या उद्योगास उज्ज्वल भवितव्य आहे.
दिलीप बिल्डकॉन लिमिटेड ही भोपाळस्थित रस्ते बांधणी कंत्राटदार आहे.
वातानुकूलन यंत्रांच्या ‘इन्व्हर्टर एसी’ या प्रकारच्या यंत्राच्या एकूण हिस्सा २१ टक्क्यांवर गेलेला आढळतो
गॅब्रियल इंडिया ही आनंद समूह आणि गॅब्रियल यूके यांची संयुक्त कंपनी आहे.
सरकारी धोरणांचा भाग असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ उभारणीची थरमॅक्स ही एक मुख्य लाभार्थी कंपनी आहे.
महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स या कंपनीमार्फत निम शहरी भागातील घरांसाठी वित्त पुरवठा केला जातो.
या वर्षी सामान्य पाऊस होण्याची आशा असल्याने अर्थवृद्धी ७.७५ टक्कय़ांपेक्षा अधिक दराने वाढण्याची आशा आहे
‘जीएसटी’च्या अंमलबजावणीचा लाभ काही चांगल्या मिड कॅप कंपन्यांना होण्याची शक्यता आहे.
‘डी-स्ट्रीट’चे मर्म.. : मे, मेक्रॉन आणि निर्देशांक