scorecardresearch

राखी चव्हाण

(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.

स्थानिकांचा विरोध डावलून केलेली अभयारण्यांची निर्मिती मुळावर!

उमरेड-करांडला अभयारण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी समोर आला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला विरोध केला होता.

सरकारी उदासीनतेमुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू 

जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि कालव्यांमुळे वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग खंडित झाले आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या