
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून प्राप्त झालेली माहिती धक्कादायक होती.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून प्राप्त झालेली माहिती धक्कादायक होती.
राज्य शासनाने ५० कोटी वृक्षलागवडीचा गजर केला तेव्हा त्यात विविध सामाजिक संस्थांसोबत शासकीय यंत्रणांनाही सामावून घेतले.
शहरातील वृक्षांची प्रत्येक पाच वर्षांनी गणना व्हावी असा निकष आहे. त्यानुसार २०११ मध्ये महापालिकेने वृक्षगणना केली.
रशियातील मास्को शहरातून २४ जुलैला सुरू झालेल्या या स्पध्रेत जगभरातून दहा सायकलपटू सहभागी झाले होते.
वने आणि हवामान बदल खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे २७ हजार ३१२ हत्ती आहेत.
उद्दिष्टाच्या चार दिवस आधीच २७ जुलैला तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट राज्याने पूर्ण केले.
औष्णिक विद्युत केंद्रातील राख बॉयलरमधून हवेने मैलच्या मैल दूपर्यंत जाते.
भारतातील कोणत्याही राज्याच्या वनखात्यात अशाप्रकारची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती.
जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या प्रदूषित शहरांच्या यादीवरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले
नासाच्या आंतरराष्ट्रीय हवामान बदलावरील अभ्यासानुसार पृथ्वीचे सरासरी तापमान हे २०१० पासून सातत्याने वाढतच आहे.
संवर्धनकार्यात अडचणी असल्याने वन्यविभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी