
महाराष्ट्रातील वनाधिकारी असा कोणताही प्रयोग राबवण्यास तयार नाही.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
महाराष्ट्रातील वनाधिकारी असा कोणताही प्रयोग राबवण्यास तयार नाही.
वनखात्याने त्यासाठी शिकाऱ्याला दिलेल्या आमंत्रणातून वन्यजीव विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.
पर्यटनाच्या व्याख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत.
वनक्षेत्रात वाघ आणि मानव यांचा संघर्ष काही ठिकाणी विकोपाला गेला आहे.
हवामान खात्याचे भाकित वारंवार चुकत असल्याने शेतकऱ्यांना चिंता
गेल्या वेळी संपूर्ण राज्यात २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ इतक्या रोपांची लागवड करण्यात आली.
भारतीय शेती आणि भारताचे अर्थकारण अजूनही बहुतांशी पावसावर अवलंबून आहे.
एकाच परिसरातील या सभागृहांमुळे आणि एकाच दिवशी मंगल कार्य असेल तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.