
पार्टीमध्ये हे छोटे प्राणी पर्समध्ये, छोटय़ा परडीत घेऊन फिरण्याची फॅशन जगभरात आहे.
पार्टीमध्ये हे छोटे प्राणी पर्समध्ये, छोटय़ा परडीत घेऊन फिरण्याची फॅशन जगभरात आहे.
कला, ज्ञान, तत्त्वज्ञान याबरोबरच दिलखुलास स्वभाव यासह अनेक गुणांचे मिश्रण म्हणजे झाकीरजींचे व्यक्तिमत्त्व.
प्राथमिक शाळांपासूनच खासगीकरणाला वेग येऊ शकतो.
मांजराची पिल्ले ही खूप खेळकर असतात त्यामुळे त्यांना खेळण्यासाठी जागा असावी
खूप वर्षांपूर्वी भारतात येऊन पोहोचलेल्या अनेक प्रजातींचे श्वान इथल्या वातावरणात पुरते मिसळले आहेत.
प्राण्यांची काळजी घेताना त्यांच्यातील हळुवारपणा, समंजसपणा वाढू लागतो.
चीन पहिल्या, तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर
उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनातील गोंधळाचा दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना फटका बसतो.
परीक्षा तोंडावर आलेली असताना महाविद्यालयाने अर्जच भरले नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थी आणि पालक हतबल झाले आहेत.
राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा पराक्रम उघड
विद्यार्थ्यांना घरबसल्या, विषयाचा कोणताही अभ्यास न करताही थेट पीएच.डी. मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस
प्रत्येक उद्योजकाचा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यावर विश्वास आहे.