रवींद्र जुनारकर

(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन

रोजगारासाठी विदर्भात आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रकल्प

चंद्रपूर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात रोजगार यावेत यासाठी चंद्रपूरमध्ये अगरबत्ती प्रकल्पासारख्या लघुउद्योगाला चालना दिली जात आहे.

मनुष्य – प्राणी संघर्षांत सात वर्षांत २६२ जणांचा बळी

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २००च्या वर आहे.

एकीकडे नदीपात्र, दुसरीकडे वाळू ; पोलिसांच्या व्यूहरचनेमुळे नक्षलवाद्यांना प्रतिकाराची संधीच नाही

पोलिसांनी १३ अ‍ॅम्बुश व दोन हजार राऊंड फायर करून ३१ नक्षलवाद्यांना एकाच ठिकाणी ठार केले.

ताज्या बातम्या