scorecardresearch

रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
manoj jarange
“…तर लगेच मराठा आरक्षणाची घोषणा होईल अन् ब्रेकिंग न्यूज येईल”, मनोज जरांगेंचं सूचक विधान

मराठा आरक्षणाच्या घोषणेबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.

books
आता NCERT च्या नवीन पुस्तकांमध्ये देशाचा उल्लेख ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ केला जाणार, एकमताने प्रस्ताव मंजूर

NCERT पॅनेलने यापुढे छापण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा शब्द छापण्याचा निर्णय घेतला आहे.

deaths in garba
धक्कादायक! गरबा कार्यक्रमात लेकीची छेड काढणाऱ्या दोघांशी झालेल्या वादात वडिलांचा मृत्यू

गरबा कार्यक्रमात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांशी झालेल्या वादात वडिलांचा मृत्यू झाला आहे.

eknath shinde on uddhav thackeray (2)
“जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत, ते…”, जुना प्रसंग सांगत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

eknath shinde on uddhav thackeray (1)
“…त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

Dasara Melava 2023: मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

Sanjay raut on ajit pawar
“अजित पवारांना सोडणार नाही, उलटं लटकवणार…”, PM मोदींच्या विधानाचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल

Dasara Melava 2023 Marathi News : खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

israel hamas war
“त्यांनी आम्हाला चांगली वागणूक दिली, पण…’, हमासच्या तावडीतून सुटका झालेल्या महिलेनं सांगितला भयावह घटनाक्रम

हमासने सोमवारी दोन ओलीस महिलांची सुटका केली आहे. यातील एका महिलेनं संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

pankaja munde on preetam munde
“प्रीतमताई घरी बसतील अन्…”, बहिणीच्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका

प्रीतम मुंडे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर पंकजा मुंडेंनी थेट भूमिका मांडली आहे.

vladimir putin
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

gaza girl family died viral video
VIDEO: “माझं संपूर्ण कुटुंब संपलं, आता मी कशी जगू”, आईचा मृतदेह पाहताच गाझातील मुलीचा आक्रोश

VIRAL VIDEO: आजी-आजोबांसह, आई, बहीण, काकी आणि काकींच्या मुलांच्या मृत्यूनंतर गाझा पट्टीतील अल्पवयीन मुलीने आक्रोश केला आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या