
‘लाल इश्क’ची संकल्पना ही वेगळी होती. काही नवे प्रयोग संकल्पनेतच दडलेले आहेत.
‘लाल इश्क’ची संकल्पना ही वेगळी होती. काही नवे प्रयोग संकल्पनेतच दडलेले आहेत.
हिंदीत सिनेमॅटोग्राफर म्हणून नाव कमावल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी दिग्दर्शनाकडे मोर्चा वळवला.
‘मदारी’ या सायकोथ्रिलर चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा दिग्दर्शक म्हणून आपले कौशल्य सिद्ध करणार आहे.
सरबजीतच्या पत्नीच्या भूमिकेतील रिचा चढ्ढा यांना सुरुवातीला देण्यात आलेले भडक कपडे, लुक या गोष्टी खटकतात.
जोजी रेचल जॉब दिग्दर्शित ‘पैसा पैसा’ हा या रिमेकच्या लाटेतील नवा चित्रपट.
अझरुद्दीन या खऱ्या नावानेच चित्रपटाचा नायक (इम्रान हाश्मी) आपल्यासमोर येतो.
पहिल्याच आठवडय़ात या चित्रपटाने तिकीटबारीवरील कमाईचा २५ कोटींचा आकडा पार केला होता
सुवर्ण खरेदीत १० ते १२ टक्के वाढ अपेक्षित; सराफांच्या संपानंतर चुकलेला मुहूर्त साधण्यास ग्राहक सज्ज
आत्तापर्यंत माव्र्हलपटांतून आपण ‘अॅव्हेंजर्स’ची सुपर कामगिरी पाहत आलो आहोत.
२०११ साली आलेल्या ‘ट्रॅफिक’ या मल्याळम चित्रपटाचा िहदी रिमेक असलेल्या या चित्रपटाचा मूळ विषयच नाटय़पूर्ण आहे.
‘सैराट’ म्हणजे कुठलीही बंधनं न मानता मनमोकळं जगणं, वावरणं..
प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनंतर निर्मात्यांचा विचार; आक्षेप चुकीचा असल्याचे मंजुळे यांचे मत