scorecardresearch

ऋषिकेश बामणे

आठवड्याची मुलाखत : शालेय वयोगटातूनच ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट!

दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या ३७ वर्षीय सुशीलची काही दिवसांपूर्वीच भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली

दोन ध्रुव!

युसूफ पठाण आणि आर. विनय कुमार हे त्यापैकीच एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेतील दोन ध्रुव.

आठवड्याची मुलाखत : स्वत:ला सिद्ध करण्यासाठीच मुंबईचे प्रशिक्षकपद!

फक्त १० ते १५ दिवसांच्या कालावधीत एका स्पर्धेसाठी एखाद्या संघाला मार्गदर्शन करणे कोणालाच आवडत नाही.

आठवड्याची मुलाखत : ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील कामगिरी भारतासाठी निर्णायक!

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत असून, यामध्ये भारताचे एकूण चार खेळाडू सहभागी होणार आहेत.

अनुभवी शिलेदारांपुढे तेजांकितांची अग्निपरीक्षा!

पुरुष एकेरीमधील त्रिमूर्तीचे वर्चस्व संपुष्टात आणून एखाद्या नव्या खेळाडूने यंदा जेतेपद मिळवल्यास टेनिसविश्वासाठीसुद्धा ती अभिमानास्पद बाब ठरेल.

मनोरंजनाची अळणी भेळ!

प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या ‘आयपीएल’मधील अंतिम फेरीसह अनेक सामने निरस झाले.

ताज्या बातम्या