scorecardresearch

रोहित कणसे

रोहित कणसे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये ‘सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरील घडामोडींचे वार्तांकन करतात. याबरोबरच त्यांना क्रीडा आणि तंत्रज्ञान या विषयांबद्दलही विशेष आवड आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यापूर्वी त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे. डिजीटल माध्यमात काम करण्याचा ४ वर्षांचा अनुभव आहे. त्यांना वाचन करणं, चित्रपट पाहणं, नवीन गोष्टी शिकणं अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस आहे. यापूर्वी त्यांनी सकाळ या माध्यम समूहात काम केले आहे. रोहित कणसे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Ban non-Hindus at Kedarnath
Ban non-Hindus at Kedarnath : केदारनाथ येथे गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घाला, चारधाम यात्रेपूर्वी भाजपा नेत्याच्या मागणीमुळे वाद

केदारनाथ धाम येथे गैर-हिंदूंवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Kash Patel FBI Director
Kash Patel as New FBI Director : भारतीय वंशाचे काश पटेल FBI चे नवे संचालक, नियुक्तीला अमेरिकन सिनेटची मंजुरी

अमेरिकेतील एफबीआयच्या संचालकपदावर एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.

thane merging work started in main arterial service road at Ghodbunder thackeray group now opposed this merger
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

Chandrashekhar Bawankule Slam Shiv Sena UBT | भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर सडकून टीका केली आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

Aaditya Thackeray On Maharashtra-Karnataka Border Dispute | बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारल्यावरून आदित्य…

bashar assad palace Video
Bashar Assad Palace Video : रोल्स रॉइस, फरारी अन्… असाद यांच्या राजवाड्यात घुसलेल्या सीरियन बंडखोरांना काय सापडलं? Video आला समोर

Bashar Assad Palace Video goes viral | सीरियामध्ये बंडखोरांनी अध्यक्ष बशर अल असाद यांचे राजवट उलथवून टाकली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या