12 December 2019

News Flash

ऋषिकेश मुळे

प्राण्यांना हुसकावण्यासाठी क्रूर उपाय

रहिवाशांनी टोकदार मोठे खिळे ठोकलेले मोठे पाट चारचाकी वाहनांवर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : प्राण्यांसाठी मायेचा ‘पाणवठा’

२७ आणि २८ जुलै रोजी बदलापुरात आलेल्या महापुरामुळे या प्रकल्पातील १० प्राण्यांचा मृत्यू झाला.

आव्हानांचे आवाहन

सध्याची तरुणाई असे वेगवेगळे चँलेज स्वीकारून समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्हा मनोरुग्णालयात बेकरी

विविध बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी मनोरुग्णालयात लवकरच बेकरी सुरू करण्यात येणार आहे.

दक्षिण भारतातील तिबोटी खंडय़ा येऊरच्या जंगलात

‘संवेदनशील’अशा दुर्मीळ पक्ष्याचे पारसिक डोंगरातही दर्शन

सिंथेटिक धावपट्टीसाठी अखेर हालचाली

दादोजी कोंडदेव स्टेडियममधील उर्वरित कामांसाठी महापालिकेच्या निविदा

कचराभूमीवर सुगंधी फवारणीचा घाट

सुगंधी द्रव फवारणीसाठी मात्र एक कोटी १७ लाख रुपये मोजण्याची तयारी चालवली आहे.

कल्याण, मुरबाडमधून पाटील यांना साथ

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी जवळपास ५७८९२ मताधिक्य मिळवले.

खिशात ‘स्कॅनर’

मोबाइलचा वापर करणाऱ्या अनेकांच्या मोबाइलमध्ये ‘कॅम स्कॅनर’ हे अ‍ॅप्लिकेशन दिसून येते.

दक्ष नागरिकांचे ठाणे पोलिसांकडून ‘ट्विटर’ कौतुक

विविध घटनांची, नियमांची माहिती तसेच जागरूकता निर्माण करण्याचे काम ठाणे पोलिसांच्या @ThaneCityPolice या ट्विटर खात्याद्वारे करण्यात येते.

अभ्यासाचे अ‍ॅपसोबती!

शालेय आणि पदवी अभ्यासक्रमात अनेकांचा आवडता विषय असणाऱ्या इतिहासाच विषयावरील अनेक पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

मेट्रोसाठीची वृक्षतोड होळीच्या पथ्यावर

ठाण्यात मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी महामार्गालगतच्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे

येऊरच्या नाल्याकाठी बिबटय़ासाठी मेजवानी!

मांसविक्रेत्यांनी टाकलेल्या मांस, हाडांवर ताव मारताना स्थानिकांना दर्शन

ठाणे खाडीत पर्यटनाची नांदी

ठाणे खाडीत पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली जावी, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.mini cruise in Thane creek

न्यायवैद्यकशास्त्र अभ्यासक्रम ठाण्यात

ठाण्यातील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास अखेर शासनाने मान्यता दिली आहे.

‘‘वायरलेस का जमाना है..’’

तंत्रज्ञानात काळानुरूप विविध बदल होत गेले. हे बदल अधिककरून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर झाल्यानंतर जास्त झाले.

विद्यार्थी मदतकेंद्रांवर दूरध्वनींचा खणखणाट

अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या अतिताणामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावाखाली जात असल्याचे समुपदेशकांकडून सांगण्यात आले आहे.

एसटी बसमध्ये पार्सल, कुरियरची वाहतूक करू नका

दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

येऊरमधील दारूभट्टय़ा उद्ध्वस्त

१६ भट्टय़ांवर कारवाई; दुर्गंधी जाणवू नये म्हणून रसायनांचा वापर

प्रवास ‘शेअर’ करण्यासाठी ‘येताव’ अ‍ॅप ठाण्यातील तरुणांची अभिनव संकल्पना

अ‍ॅपच्या माध्यमातून इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांची मदत घेण्याची संधी ठाणेकरांना लाभली आहे.

अंधांसाठी ‘स्मार्ट’ आधार

दृष्टिहीन व्यक्तींसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे मदतीचा हात ठरत आहे. 

नवलाई गॅजेट

जुने ते सोने’ ही चाकोरीबद्ध चौकट मोडून तंत्रज्ञान ‘नव्याची नवलाई’ जगासमोर आणत आहे.

ठाण्यात रस्त्यांवरील वाहनभार वाढणार!

 ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार १८ हजार ७० चारचाकी आणि ८० हजार ६८१ दुचाकींची खरेदी झाली आहे.

विसर्जनस्थळी कलशांतील निर्माल्य रस्त्यावर

स्वच्छ ठाणे शहराचा डंका पिटवणाऱ्या महापालिका प्रशासनाने विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांकडे यंदा दुर्लक्ष केल्याचे दिसते.

Just Now!
X