ओवे कॅम्प येथील धरणासोबत उसरण व लहान मोरबे गावाजवळील धरणांचा पाणीसाठा विनावापर आहे.
ओवे कॅम्प येथील धरणासोबत उसरण व लहान मोरबे गावाजवळील धरणांचा पाणीसाठा विनावापर आहे.
गेली १३ वर्षे कळंबोलीतील भंगारात सापडलेल्या जिवंत स्फोटकांची ‘सुरक्षा’ नवी मुंबई पोलिसांकडे आहे
सद्य:स्थितीतील अडचणी आणि भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी भूतकाळात केलेल्या चुका टाळणे गरजेचे आहे.
पाच वर्षांत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये ५०० जणांना प्राण गमवावे लागले.
वाहतूक पोलिसांकडे ही यंत्रे आहेत, परंतु त्यापैकी अनेक यंत्रे बंद आहेत.
जलप्रदूषणामुळे शेकडो हेक्टर शेती नापीक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध केला आहे.
येत्या काळात दीर्घ सुटी घेण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खारघरमधील घटनेत सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडित बालिकेच्या पालकांनी केला.
अपुऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकांमुळे शिस्तीच्या या खात्यामध्ये सर्व नियमांना बगल दिली जात आहे.