सतीश दौड-पाटील

सतीश दौड-पाटील हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. सामाजिक, राजकीय, बिझनेस, क्राइम आणि क्रीडा क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर ते लिखाण करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी २०१९ पासून पत्रकारितेत सुरुवात केली. सतीश यांनी APG Learning Education Center पुणे येथून News Anchoring and News Reporting हा डिप्लोमा केला आहे. सकाळ माध्यम समूह आणि इतर डिजिटल माध्यमांमध्ये जवळपास पाच वर्ष काम केल्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये कामाला सुरुवात केली. लेखनाबरोबरच सतीश यांना वाचन आणि सामाजिक विषय जाणून घेण्याची आवड आहे. त्यांना क्रिकेट आणि मॅरेथॉन स्पर्धेची प्रचंड आवड आहे. एकूण अनुभव – ६ वर्ष पूर्वीचा अनुभव – AM News, लेट्स अप, सकाळ माध्यम समूह लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२४ पासून कार्यरत सतीश दौड-पाटील यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या