scorecardresearch

सौरभ मोरे

सौरभ मोरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लेखनाची त्यांना आवड आहे. मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयातून त्यांनी मराठी या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयातून Master Of Communication And Journalism मध्ये पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट’ या युट्यूब वाहिनीसाठी मनोरंजन डेस्कसाठी कंटेट रायटिंगचे काम केले. ‘पिपिंगमून’ या मराठी एंटरटेनमेंट वेबपोर्टलसाठी रिपोर्टिंग आणि कंटेट रायटर म्हणून काम केले. ‘क्रिष्णकिरण’ या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत सोनी मराठी आणि सन मराठी या वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांसाठीचे काम केले. ‘इट्समज्जा’ या वेबपोर्टलसाठी डेस्क रिपोर्टर म्हणून काम केले. गेल्या ४-५ वर्षांपासून सौरभ मोरे यांना डिजिटल मीडियामध्ये एंटरटेनमेंट वेबसाईटसाठी बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. लेखनाबरोबर सौरभ मोरे यांना वाचन आणि फिरणे त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील नवीन माहिती जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात रस आहे. एकूण अनुभव – ४ वर्षे पूर्वीचा अनुभव – मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट, पिपिंगमून, क्रिष्णकिरण (सोनी मराठी आणि सन मराठी), इट्समज्जा लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२५ पासून कार्यरत. सौरभ मोरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
shweta menon faces legal trouble over allegations of sharing obscene content for financial police filed case under IT and obscenity laws know more ssm 00
बॉलीवूड अभिनेत्री श्वेता मेनन कायदेशीर अडचणीत, अश्लील सिनेमा-जाहिरातीतून पैसे कमावल्याचा आरोप; तक्रार दाखल

Shweta Menon Faces Legal Trouble : अभिनेत्री श्वेता मेननविरोधात तक्रार दाखल, अश्लीलता पसरवल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

lamhe bollywood movie actor deepak malhotra career ruined for his performance after he left india changed name and started new business
एकेकाळी होता प्रसिद्ध मॉडेल, नंतर श्रीदेवीबरोबर केलेलं काम…; पण ‘त्या’ दहा सेकंदाच्या सीनमुळे ट्रोल होताच सोडलं बॉलीवूड

एकेकाळी होता प्रसिद्ध मॉडेल, नंतर श्रीदेवीबरोबर केलेलं काम…; पण एका संवादाने संपलं करिअर; जाणून घ्या…

marathi actress tejaswini pandit reaction on if she contested in elections
निवडणूक लढवायला आवडेल का? तेजस्विनी पंडितने दिलं ‘हे’ उत्तर; अभिनेत्री म्हणाली, “संधी मिळाली तर…”

Tejaswini Pandit’s Reaction On Elections : निवडणूक लढवण्याबद्दल तेजस्विनी पंडितने व्यक्त केली प्रतिक्रिया; म्हणाली, “समाजकारणासाठी…”

ruchira jadhav commented on the trolling of chhaava fame actor santosh juvekar
“खालच्या पातळीला जाऊन…”, संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “आपला मराठी कलाकार…”

“तुमच्याकडे इतका वेळ आहे का?”, संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “खालच्या पातळीला जाऊन…”

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या