
तीन वेळा तलाक म्हणणे हा गुन्हा असल्याचा एक जुना फतवा आहे.
बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
संचारबंदी गुरुवारपासून पहाटे पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
दहशतवादी छावण्यांबाबत कठोर भूमिका घ्या, असेही बजावले आहे.
मनन राही हा सहजलाल विद्यापीठातील शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचा विद्यार्थी आहे.
आगामी लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
विजयलक्ष्मी जोशी यांनी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत किमान नव्वद विद्यार्थी असतील तरच प्राचार्य नियुक्तीला मान्यता मिळणार आहे.
शेखर चन्ने यांची समिती नेमून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे तावडे म्हणाले
विज्ञानाच्या सर्व विषयांची परीक्षा दोन भागांत घ्यावी अशीही मागणी होती.
गृहनिर्माण मंत्र्यांनी सहा चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इमारतीमधील सुमारे ३० हून अधिक महिलांनी अंगावर रॉकेल ओतून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.