
दहा खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू होणार
विभागीय समन्वयाचा अभाव, खासगी डॉक्टरांमधील भीती कारणीभूत
खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अविरत सेवा
महालक्ष्मी रेसकोर्सवर ६०० खाटांचे रुग्णालय
करोनाबाधितांच्या सेवेसाठी केवळ २०० रुपये मानधन
तांत्रिक अडचणींमुळे रखडपट्टी
सुरुवात कूपर रुग्णालयापासून सोमवारी करण्यात आली.
मुंबईत सध्या करोनाबाधित रुग्णांची संख्या (अॅक्टिव्ह केसेस) दहा हजारांवर पोहोचली आहे,
सफाई कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने परिस्थिती गंभीर