मोडतोड झालेल्या खेळण्यांमुळे सुटीच्या काळात खेळायचे कुठे असा प्रश्न मुलांना पडत आहे.
मोडतोड झालेल्या खेळण्यांमुळे सुटीच्या काळात खेळायचे कुठे असा प्रश्न मुलांना पडत आहे.
रिक्षाचालकांविरोधातील तक्रारी नोंदवण्यासाठी आरटीओचे ९९६९८५४५५५, १८००२२५३३५ हे क्रमांक आहेत
ठाणे-वाशी हार्बर मार्गावर ऐरोली नाका, रबाळे, तुर्भे येथील रेल्वे फाटक रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.
यादव नगरमध्ये तुकाराम मुंढे यांनी जानेवारीत ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवला होता.
या थांब्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असून अवघ्या तीन महिन्यांतच ते मोडकळीस आले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ६२ शाळांपैकी अनेक शाळांना मैदाने आहेत.
एकीकडे दिघा येथील एमआयडीसी व सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा इमारती सील करण्यात येत आहेत
सिडको व एमआयडीसीच्या भूखंडांवरील ९९ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत.
दिघ्यातील ९९ बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
घरे रिकामी केल्यानंतर जायचे कुठे असा यक्ष प्रश्न दिघावासीयांना पडला आहे
कळवा येथे ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी रुग्णालय आहे.
आरोग्यासाठी सकाळी घर सोडणाऱ्यांची संख्या नवी मुंबईत मोठी आहे.