scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
weekly numerology prediction 10 to 16 february 2025 saptahik ank jyotish numerology know your weekly numerological horoscope in Marathi
Saptahik Ank Rashifal: ‘या’ मूलांकाच्या लोकांचे चांगले दिवस येणार, अचानक धनलाभाचा योग, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य

जन्मतारखेनुसार १ ते ९ पर्यंतच्या सर्व अंकांसाठी हा आठवडा कसा राहील हे जाणून घ्या…

Phodni Tadka tempering
फोडणी देताना नेहमी जिरे-मोहरी करपते का? कडीपत्ता काळा होतो? नेमकं चुकतंय कुठं? जाणून घ्या फोडणी देण्याच्या सोप्या टिप्स

तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल, हॉस्टेलवर किंवा रुमवर राहात असाल तर स्वयंपाक करताना कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना काय करावे आणि…

animals that experience menopause
निसर्गाची किमया! तुम्हाला माहितीये का; मानवाव्यतिरिक्त ‘या’ ५ प्राण्यांनाही येतो मेनोपॉज!

फक्त मानवाला नव्हे, प्राण्यांनाही येतो मेनोपॉज! हे ५ प्राणीही अनुभवतात मेनॉपॉज

Are eggs safe to eat as bird flu spreads
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना अंडी खाणे सुरक्षित आहेत का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

शास्त्रज्ञ अजूनही हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत की, दूषित पदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायल्याने मानवाला बर्ड फ्लू होऊ शकतो का?

Valentines Day 2025 Horoscope
‘व्हॅलेंटाईन डे’ला काही लोकांना भेटणार कोणीतरी खास तर काहींच्या आयुष्यात फुलणार प्रेम, जाणून घ्या कोणत्या आहेत ‘या’ लकी राशी

काही राशींसाठी, हा व्हॅलेंटाईन डे नक्कीच भाग्यवान ठरणार आहे. तर, व्हॅलेंटाईन डेला कोणत्या राशीचे लोक भाग्यवान असतील ते जाणून घेऊया.

Central Bank Of India ZBO Recruitment 2025 Application Ends Soon For 266 Posts, Direct Link To Apply Here snk 94
Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँकेत नोकरी मिळवण्याची शेवटची संधी, ‘या’ पदासाठी होणार भरती, लवकर करा अर्ज

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ZBO भरती २०२५ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२५ आहे.

Car Crushed Child CCTV Footage Viral:
पालकांनो, लेकरांना सांभाळा! वडिलांच्या डोळ्यांसमोर पोटच्या मुलाच्या अंगावरून गेली कार…थरारक अपघाताचे CCTV Footage Viral

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका ४ वर्षाच्या मुलाला कारने चिरडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

accident video viral
“एक चूक अन् खेळ खल्लास!” भरधाव वेगाने आला, अचानक घसरली बाईक, रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना…थरारक अपघाताचा Video Viral

. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या चार शाळकरी मुलींना उडवले आहे. हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.

Napanacham yog
९ फेब्रुवारीला निर्माण होईल शक्तीशाली नवपंचम राजयोग! या राशींवर होईल शनी-मंगळची विशेष कृपा, तिजोरी भरून मिळेल धन

९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:३७ वाजता, मंगळ आणि शनि एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरात म्हणजेच सुमारे १२० अंशांवर असतील, ज्यामुळे…

Zomato CEO makes new revelation regarding recruitment of Chief of Staff
‘चिफ ऑफ स्टाफ’च्या भरतीबाबत झोमॅटोच्या सीईओनी केला नवा खुलासा! वाचा काय म्हणाले दीपिंदर गोयल?

‘चिफ ऑफ स्टाफ’ पदासाठी झोमॅटोकडे तब्बल १८००० हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले आहेत.

pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral

विनाकारण वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनीआरोपींची धिंड काढली आहे.

gajkesari rajyog being formed on 06 febuary 2025 these zodiac sign will be lucky
महाशिवरात्रीच्या आधी निर्माण होतोय गजकेसरी राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा

६ फेब्रुवारी रोजी चंद्र वृषभ राशीत भ्रमण करेल, जिथे गुरु आधीच स्थित आहे. ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या