सहलींमध्ये खेळ, गाणी, विनोद, ओरिगामी, मनोरंजनाचे कार्यक्रम, छोटय़ा स्पर्धा घेतल्या जातात.
सहलींमध्ये खेळ, गाणी, विनोद, ओरिगामी, मनोरंजनाचे कार्यक्रम, छोटय़ा स्पर्धा घेतल्या जातात.
या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देत असताना कमी भांडवलामधील विविध उपक्रमांची माहिती दिली जाते.
अवयवदानासाठी व देहदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यातही संस्था प्रयत्नशील आहे.
समाजातील एखादा प्रश्न किंवा विषय हाती घेऊन तो सोडवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था पुण्यात आहेत.
शुद्धनादद्वारे अभिव्यक्तीशी संगीत जोडले जाते तसेच संगीताद्वारे मानसिक आनंदाबरोबरच मनोरंजनही होते.