scorecardresearch

सुजित तांबडे

congress losing ground in sangli as bjp gains strategic advantage ahead of civic elections
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये ‘संशयकल्लोळ’…जिल्हाध्यक्षपदाचे त्रांगडे!

जगताप यांनी त्यांच्या कार्यकारिणीत अनेक जवळच्या साथीदारांना संधी दिली असल्याने जगतापांचे निष्ठावंत कोण आणि त्यांना पक्षात ठेवायचे की त्यांची हकालपट्टी…

bjp ncp purandar loksatta
भाजपकडून ‘पुरंदर’मध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे यांना शह प्रीमियम स्टोरी

जगताप यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवड येथे शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला.

Anti fragmentation law repealed in the wake of local body elections
शहरबात: तुकडेबंदीचे ‘साधक’ आणि ‘बाधक’

तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची गरज होती का? तर नक्कीच होती. या कायद्यामुळे कमी क्षेत्रफळ असलेल्या जागेची खरेदी-विक्री होत नसल्याने…

baramaati pravin mane joins bjp strategic move in indapur to counter ajit pawar and ncp
इंदापूरमध्ये भाजपचा अजित पवार व हर्षवर्धन पाटलांना शह? प्रीमियम स्टोरी

प्रवीण माने यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनाही शह देण्याची राजकीय खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले…

Unease in Pune BJP , Medha Kulkarni ,
खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्याने पुणे भाजपमध्ये अस्वस्थता प्रीमियम स्टोरी

खासदार कुलकर्णी या कायम स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. मात्र, पुण्याच्या राजकारणातून गेल्या पाच वर्षांपासून त्यांना डावलण्यात आले.

Malegaon Cooperative Sugar Factory Election Ajit Pawar Baramati Yugendra Pawar Sharad Pawar Politics
बारामतीत अजित पवारच ‘दादा ‘ प्रीमियम स्टोरी

‘श्री नीळकंठेश्वर पॅनेलला २१ पैकी २० जागा मिळाल्याने बारामतीत अजित पवारांचीच ‘दादागिरी’ चालते, हे या निकालाने स्पष्ट झाले. राजकीय डावपेच…

शहरबात : शिवसेनेचा ‘आव्वाज’ शहरात घुमलाच नाही!

शिवसेनेच्या स्थापनेनंतर पुण्यात १९७२ मधील विधानसभेच्या निवडणुकीपासून सुरू झालेला झंझावात १९९५ मध्ये तीन आमदारांपर्यंत येऊन पोहोचला. आता ही संख्या शून्यावर…

Eknath Shinde Shiv Sena Pune news in marathi
पुण्यात शिंदे गट ‘मोठ्या माशां’च्या शोधात प्रीमियम स्टोरी

पुण्यात शिवसेनेची डरकाळी कानी पडण्यासाठी आता ‘मोठे मासे’ गळाला लावण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुलै…

pune Rs 78 spent per voter but only 55 percent voted Rs 9.14 crore wasted
शहरबात ‘अ’राजकीय मतदान न करणाऱ्यांवर नऊ कोटी खर्चाला जबाबदार कोण?

निवडणुकीत एका मतदारावर प्रत्येकी ७८ रुपये खर्च झाले; पण मतदानाचा टक्का? अवघा ५५ टक्के!… मतदान न करणारे मतदार पाहिल्यास नऊ…

Raj Thackeray latest news in marathi
पुण्यात ‘मनसे’चे ‘इंजिन’ एक महिन्यासाठी यार्डात   प्रीमियम स्टोरी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. हा दौरा खासगी भेटीगाठीचा असला, तरी पक्षाच्या  पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या