
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद
भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद
सोशल मीडियावर एका जोडप्याच्या प्री-वेडिंग शूटची चर्चा होताना दिसते आहे. जोडप्याने बॉलिवूडच्या एका गाण्याला रिक्रिएट करत अनोखं शूट केलं आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत आई फुगे विकण्यासाठी तिच्या मुलींना सोबत घेऊन जाते. तसेच मुलींच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी चिमुकल्यांचा तिच्या फोनमध्ये…
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काळं मीठ कसं तयार करण्यात येते, याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे.
सोशल मीडियावर साडी कशी नेसावी, याबाबत असंख्य टिप्स देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत…
सध्या असाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही तरुण मंडळी राज्यांच्या गडकिल्यांना फुलांचे…
नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी प्रवासादरम्यान इंडिगो विमानातील एक मजेशीर गोष्ट फोटो काढून शेअर केली आहे
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात जास्त प्रवासी बसल्यामुळे एक ई-रिक्षा पलटी होते.
संतप्त जमावाने पोलीस अधिकाऱ्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
विज्ञानसुद्धा या गोष्टीला मान्यता देते की प्रेमात पडणे हे आपल्या शरीर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. याविषयी तज्ज्ञांनी ‘द इंडियन…
जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आपल्याला व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो भावनिक आहे.
ॲपल कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला १० वर्षं पूर्ण होतात. या गोष्टीचं निमित्त साधून मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक कर्मचाऱ्याला…