
पुरोगामी विचारांचे हे गाव नवी मुंबईकरांना भूषणावह आहे.
पुरोगामी विचारांचे हे गाव नवी मुंबईकरांना भूषणावह आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे.
आरोग्य सेवेच्या स्तरावर नवी मुंबई महापालिका मुंबई आणि ठाणे महापालिकेपेक्षा मागे पडली आहे.
नवी मुंबईतील ग्रामीण, शहरी, झोपडपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे आहेत.
सर्व नियमबाह्य़ गतिरोधक हटविण्याचे आदेश मुंढे यांनी दिले होते.
घरांची किंमत ७० लाखांच्या वर गेल्यावर ग्राहक पाठ फिरवत असल्याचा अनुभव विकासकांनी व्यक्त केला आहे.
जेएनपीटी, जीटीआय आणि दुबई पोर्टवरून हा माल परदेशात पाठविला जातो.
बेलापूर पट्टीतील अर्थात आत्ताच्या नवी मुंबईतील सर्वात मोठे गाव म्हणजे घणसोली.
बाळे एमआयडीसीत १३ भूखंड एकत्र करून देखणा कारखाना उभारण्यात आला आहे.
पूर्वी गावाच्या पूर्वेला बारा एकरांवर विस्र्तीण तलाव होता. हे या गावाचे एक खास आर्कषण होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने गेले सहा महिने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे लक्षणीय पाणीबचत झाली आहे.