17 November 2018

News Flash

विकास महाडिक

विमानतळ उभारणीत पक्ष्यांच्या अधिवासाचा अडथळा?

नवी मुंबईतील विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन आवश्यक आहे. सिडकोने १० गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली आहे.

पामबीचचा विस्तार मार्गी लागणार

पामबीच विस्तार मार्ग सिडकोने आता नवी मुंबई पालिकेला हस्तांतरित केला असून हा मार्ग तयार करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

सिडकोचा दिवाळीनंतर २५ हजार घरांचा धमाका

पंतप्रधान आवास योजनेसाठी आणखी साडेआठ हजार घरे

नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा

राष्ट्रवादीने येथील दोन विधानसभा व एक लोकसभेवर आपला हक्क कायम ठेवला आहे.

सिडकोची ११०० घरे शिल्लक

सिडकोने खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी व घणसोली येथे १४ हजार ८३८ घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे.

पाणीगळतीचे पनवेल

पनवेलमध्ये पाताळगंगा व हेटवणे धरणापासून येणाऱ्या जलवाहिनीतून दररोज ३५ दशलक्ष लिटर अर्थात साडेतीन लाख लिटर पाण्याची चोरी होत आहे.

पनवेल महापालिकेतील तीन विशेष समित्या बरखास्त

या समित्यांच्या सभापती दालनावरून नंतर वाद निर्माण झाल्याने या समित्या वादग्रस्त ठरल्या होत्या.

गावठाण सर्वेक्षण मुद्दा ऐरणीवर

राज्य सरकारने डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बेकायदा बांधकामे कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘तेजस्विनी’ बसगाडय़ांचे आगमन लांबणीवर

राज्य शासनाच्या निर्देशानुसार या बसगाडय़ा महिला चालक व वाहक चालवणार आहेत.

 घनकचऱ्याचा तिढा सुटला

गतवर्षी जुलै महिन्यात तीन दिवस सिडकोने या भागातील कचरा न उचलल्याने कचऱ्याचे ढीग रस्त्यावर दिसू लागले होते.

सौरवापरानंतरही वीजबिलाच्या झळा

नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त करून इंधन बचत व पर्यावरण संवर्धन करावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

सिडकोतील ४२ अधिकाऱ्यांची जातप्रमाणपत्रे बनावट?

मध्यंतरी सिडकोत आलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांसमोरही ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.

शहरबात : सिडकोच्या नव्या अध्यक्षांची कसोटी

सिडकोच्या अध्यक्षपदावर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे.

तुर्भेकरांवर बेघर होण्याचे संकट

महसूल विभागाची ३४ एकर जमीन पालिकेच्या विस्तारित कचराभूमीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी घेतला आहे.

सिडकोची घरे महाग

सिडकोच्या वतीने विविध पाच विभागांत महागृहनिर्मिती हाती घेण्यात आली.

सांस्कृतिक चळवळीसाठी पालिका सरसावली

खिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ऐरोली शाखेच्या संयुक्त विद्यमाने पालिकेने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

ऐरोलीतील आयटी कंपनीच्या  दारात भाजीचा मळा

ही भाजी खासगी स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना मोफत दिली जात आहे.

शहरबात : पर्यावरण सुधारले पण..

एमआयडीसी भागातील अनेक रासायनिक कारखान्यांनी आपला गाशा गुंडाळला असल्याने हवा व पाण्यातील प्रदूषकांचे प्रमाण कमी झाले आहे

cidco,

सिडकोच्या घरांची नोंदणी अ‍ॅपवर

सिडकोच्या महागृहनिर्मितीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १० दिवसांत एक लाख ग्राहकांनी सिडकोच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे.

शहरबात : राहण्यायोग्य शहर, मात्र..

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या पाहणीत नवी मुंबई हे दुसऱ्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर ठरले आहे.

अंतर्गत वाहतुकीसाठी ट्रामचा पर्याय?

नवी मुंबईत ही सेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी नवी मुंबई पालिकेच्या अभियंता विभागाने सुरू केली आहे

पहिल्याच दिवशी दोन हजार अर्ज

सिडकोने अनेक वर्षांनंतर पाच नोडमध्ये महागृहनिर्मिती हाती घेतली आहे.

सिडकोची घरे १८ लाखांपासून

आता मात्र गृहनिर्माण योजना जोरात राबविण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

विष्णुदास भावे नाटय़गृहाचे नूतनीकरण सप्टेंबरपासून

१३ कोटी रुपये खर्चाची पहिली निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ दोनच कंत्राटदारांनी या कामात रस दाखविला