
मुंबई ठाण्याची पालिका निवडणुक शिवसेना व भाजपा पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे.
मुंबई ठाण्याची पालिका निवडणुक शिवसेना व भाजपा पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे.
गावात या मंदिराबरोबरच श्री राम, श्री हनुमान, श्री म्हैसर आणि गावदेवीचे मंदिर आहे.
पेपर उद्योगजगतात गुजराती, मारवाडी समाजातील उद्योजकांची मक्तेदारी मानली जाते.
मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे ही वाहने उभी करून ठेवण्यात आली होती. त्यां
सिडकोने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांकडून स्वारस्य निविदा मागविल्या आहेत.
कार्यक्रमासाठी एक वेगळी खासगी यंत्रणा कामाला लावण्यात आली होती.
चारही बाजूंनी औद्योगिक वसाहत आणि मधोमध असणारे हे पावणा गाव.
थंडीमुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आलेला मोहर गळून पडल्याने यंदा फळधारणा उशिरा होणार आहे.
सोमवारी सिडकोने तळवळी गावाजवळच्या ८० चाळी जमीनदोस्त केल्या.
नवी मुंबईतील २९ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे झालेली आहेत
या भागात कोणी जाण्यास तयार नव्हते. त्या वेळी या रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.
बेकायदेशीर बांधकामासंदर्भात एपीएमसीकडे कारवाईची विचारणा करण्यात आली होती.