Maharashtra Latest Political News Updates: लोकसभा निवडणूक तशी राष्ट्रीय स्तरावर असली तरी प्रत्येक राज्यात स्थानिक आघाड्या किंवा बिघाडीमुळे राजकीय गणितं बदलताना दिसत असतात. यंदाही तसंच काहीसं चित्र दिसून येत आहे. विशेषत: महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन महत्त्वाचे पक्ष सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंना दिसत असल्यामुळे जागावाटप आणि मतांची विभागणी यासंदर्भात राजकीय विश्लेषकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर राजकीय विश्लेषण…