
काही अपहरणाच्या घटनांमध्ये ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचं अपहरणकर्त्याशी भावनिक नातं जोडलं जातं.
हा अभ्यास नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये मागील आठवड्यात प्रकाशित झाला होता.
मनोरुग्ण, सायको किलर हे शब्दही छोटे पडतील इतके भयावह अपराध याने अगदी कोवळ्या वयात केले आहेत.
दाक्षिणात्य स्टार्सनी जरी डबिंग केले तरी ते लोकांशी जोडले जात नाही.
७६० किमीचा हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार असून सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे.
मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांची लय पाहता पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असल्याचे दिसून येते.
विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, बल्लारपूर, नरखेड, काटोल, रामटेक, भंडारा आणि छिंदवाडा (लवकरच नागभीड) आदी शहरांना नागपूरशी जोडले जाईल.
६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेचे सर्वोच्च कायदेमंडळ असलेल्या ‘द कॅपिटॉल’बाहेर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या दंगलीची चौकशी सुरू आहे.
करोनानंतर खोस्टा-२ विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे.
What Is Plant Based Meat: बॉलिवूड, क्रिकेट व एकूणच जगभरात प्रसिद्ध होणारी झाडांपासून बनवलेलं मांस संकल्पना नक्की काय आहे, चला…
हिजाब इराणच्या राजकारणात इतका महत्त्वाचा मुद्दा कसा झाला आणि सत्ताधारी बदलले तसे हिजाबबाबतचे नियम कसे बदलले याचा हा विशेष आढावा…
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाला आयमडीबीवर ९.५ असं रेटिंग आहे.