
या गोळ्या म्हणजे नेमका काय प्रकार आहे हेही आपण जाणून घेण्याची गरज आहे
वापरलेल्या मास्कमुळे करोनाच्या संक्रमणाची शक्यता किती?
या ईएमआय स्थगितीने कर्जदारांवरील आर्थिक ताण अल्पावधीतील हलका केला जाईल, मात्र दीर्घ मुदतीत त्यातून कर्जभार आणखीच वाढेल असे दिसून येते
भारतात समूह प्रसाराची सुरूवात होत आहे का, यावर अनेक वादविवाद सध्या सुरू आहेत
सर्दी खोकला किंवा ताप आल्यास करोना झाल्याची भिती अनेकांना वाटतेय
रोगप्रतिकार शक्तीच्या बळावर रूग्णांना बरं केलं जातेय.
पारंपरिक साबणाने हात धुवूनच या विषाणूचा मुकाबला आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो
करोना व्हायरस हा एका व्यक्तीपासून साधारण तीन व्यक्तींमध्ये आणि असं करत काही दिवसांतच १००० लोकांना आपल्या विळख्यात घेऊ शकतो.
रुग्णांच्या संख्येत घट होत आहे की या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे, हे येत्या काही आठवड्यांमध्ये ठरणार आहे
करोना व्हायरस वणव्यासारखा पसरतोय. म्हणूनच, संयम पाळणे आणि या विषाणूचा प्रसार कसा होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.
करोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.