झोंबीवर आधारित अनेक वेब सीरिज, चित्रपट, लघुपट आपण पाहिले असतील. त्यात दाखविण्यात येणारे झोंबी एखाद्या प्रयोगशाळेत संशोधनात होणार्या चुकीमुळे, बुरशीच्या संपर्कात आल्याने तसे होतात. त्यातील बहुतांश घटना काल्पनिक असतात. परंतु, या वेब सीरिजमध्ये किंवा चित्रपटात दाखवलेली गोष्ट खरी झाली तर? झोंबीचे अस्तित्व खरे करणारे काही पुरावे संशोधकांना आढळून आले आहेत. कोळ्यांना (Spider) झोंबीमध्ये बदलणारी बुरशी स्कॉटिश रेनफॉरेस्टमध्ये सापडली आहे. त्याने निसर्गप्रेमी, ‘द लास्ट ऑफ अस’ गेम आणि वेब सीरिजच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द लास्ट ऑफ अस’ वेब सीरिज झोंबींवर आधारित आहे. त्यात अशाच बुरशीमुळे माणसे संक्रमित होऊन झोंबी होतात. ‘झोंबी फंगस’ नक्की काय आहे? संशोधनात नक्की काय आढळून आले आहे? याचा माणसांना धोका किती? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in