
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली.
लाडक्या गणेशाच्या आगमनासाठी रायगड जिल्हा सज्ज झाला असून आज १ लाख ०२ हजार १९८४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
वाजतगाजत गणरायाचे आगमन आज, २७ ऑगस्टला होत आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जोमाने तयारी सुरू आहे. यंदा गणेशोत्सवावर महागाईचे विघ्न…
होणारी गर्दी पाहता पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.
यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात आणि उत्साहाने साजरा होणार असल्याने वसई विरार मीरा भाईंदर यासह राज्यभरातील गणेश भक्त मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाले…
गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
Mumbai Pune Maharashtra Ganeshotsav 2025 Live Updates: महाराष्ट्रभरात आज लाडक्या गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे.
Marathi Actors Celebrates Ganesh Chaturthi 2025 : मराठी कलाकारांनी केलं बाप्पाचं जल्लोषात स्वागत, पाहा फोटो
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाबाबत डॉ. कल्याणी मांडके यांनी न्यायाधिकरणासमोर याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायाधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे…
मालवणपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर, गडनदी आणि हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या गावात घरांमध्ये गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा आढळत नाही.
कोकणात आजही काही घरांमध्ये ही परंपरा टिकून आहे, पण डिजिटल युगाच्या प्रभावामुळे ही कला हळूहळू लोप पावत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मोदक व खिरापतीसाठी खोबरे, मोदक पीठासह सुका मेव्याला मोठी मागणी आली आहे.