
अमृत भवन, सीताबर्डी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील गणेशोत्सव सोहळ्याचा आनंद घेता यावा, या हेतूने पुण्याच्या हद्दीला खेटून असलेल्या सांगवीत सातव्या दिवशी विसर्जनाची परंपरा आहे.
गणपतीचे विसर्जनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातच कोल्हापूरतून एक व्हिडीओ समोर आला आहे.
रायगड जिल्ह्यातील लोणेरे ते माणगाव दरम्यान वाहतुक कोंडी निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
या व्यवस्थेमुळे शहरातील तलावांचे प्रदुषण रोखले जात आहे.
शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले.
गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे यात त्याचाच मामेभाऊ असल्याचा शोध सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये कडक निर्बंधांमुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता.
भाजपने गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लोअर परळमधील दैनिक शिवनेरी मार्ग येथील श्रीराम मिल रविराज बस थांब्याजवळ बॅनर लावला होता.
दुपारी चार वाजल्या पासून खासगी गणपती, गौरींच्या मिरवणुका शहराच्या विविध भागातून विसर्जन स्थळी निघाल्या.
दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. भाविकांनी अगदी जड अंतःकरणाने आपल्या बाप्पाला निरोप दिला.
अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती अधिक संख्येने मोठ्या चारचाकी आसनांवरुन खाडी किनारी नेण्यात येणार आहेत