scorecardresearch

गणेश उत्सव २०२५

पुणे : अग्नीशमन कर्मचाऱ्यांनी वाचविले नदीत बुडणाऱ्या सहा जणांचे प्राण

शहरातील नदी पात्रालगत असलेल्या विसर्जन घाटावर अग्नीशमन विभागाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आला होती

विसर्जनाला गणेश भक्तांवर विघ्न; राज्यात १९ जणांना जलसमाधी

राज्यभरात गणरायाचे शांततेत विसर्जन सुरू असताना अनेक ठिकाणी गालबोट लागलं असून, अनेक भक्तांवर मृत्यू ओढवला.

पाणीटंचाईमुळे लातूरमध्ये गणेश विसर्जन यंदा अशक्य, मूर्ती दान करण्याचे आवाहन

काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा जलसंकट निर्माण झाले आहे.