scorecardresearch

Bangladeshi captain Jaker Ali reaction after defeat from pakistan

‘हातातली मॅच घालवली’, पाकिस्तानकडून पराभव होताच बांगलादेशचा कर्णधार संतापला; म्हणाला, “या लोकांमुळे…”

Pakistan vs Bangladesh Match: पाकिस्तानविरुद्ध हातात आलेला सामना बांगलादेशच्या संघाने घालवला. सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार जाकेर अली याने याचे खापर कुणावर…

Jasprit Bumrah Gives Witty Reply to Mohammed Kaif Post on His Avoid Injury Jibe

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह भारताच्या माजी खेळाडूवर वैतागला, पोस्ट शेअर करत दिलं उत्तर; म्हणाला, “चुकीचं आहे…”

Jasprit Bumrah X Post: जसप्रीत बुमराहने भारताच्या माजी खेळाडूच्या एक्सवरील पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे. बुमराहची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Shaheen Afridi Statement on IND vs PAK Asia Cup 2025 Final

IND vs PAK: “आम्ही तयार…” भारताविरुद्ध फायनलपूर्वी शाहीन शाह आफ्रिदीची प्रतिक्रिया; पाहा नेमकं काय म्हणाला?

Shaheen Afridi on IND vs PAK Match: पाकिस्तानचा संघ बागंलादेशवरील विजयासह आता अंतिम फेरीत भारताविरूद्ध भिडताना दिसणार आहे. या सामन्यापूर्वी…

ind vs pak

Asia Cup 2025 Final: ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच IND vs PAK संघ फायनलमध्ये भिडणार! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार सामना?

IND vs PAK Final Match Details: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Asia Cup 2025 Pakistan Misses Simple Run Out of Towhid Hridoy and Saif Hassan Video

PAK vs BAN: पाकिस्तान संघाने फिल्डिंगमध्ये तर लाज काढली! दोन्ही फलंदाज एक टोकाला, पण एकही झाला नाही रनआऊट; VIDEO पाहाच!

Pakistan Misses Run Out Video: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आशिया चषक सुपर फोरमधील महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. पण या…

Suryakumar Yadav in Tight Spot as ICC Accepts Complaint Against Indian Captain

IND vs PAK: सूर्यकुमार यादव मोठ्या अडचणीत! ICCने स्वीकारली सूर्याविरोधातील पाकिस्तान बोर्डाची तक्रार, एका सामन्याची बंदी घालणार?

PCB Filed Complaint Against Suryakumar yadav: आशिया चषक २०२५ मध्ये पीसीबीने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवविरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे.

Asia Cup 2025 Pakistan vs Bangladesh Live Cricket Updates in Marathi

PAK vs BAN Highlights Asia Cup 2025: पाकिस्तानचा बांगलादेशवर दणदणीत विजय; आशिया चषकात भारत-पाक फायनल पहिल्यांदाच होणार

Asia Cup 2025 Pakistan vs Bangladesh Highlights: पाकिस्तानने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवत आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली…

pak vs ban

Asia Cup 2025: पाकिस्तान की बांगलादेश? टीम इंडियासोबत फायनलमध्ये कोण खेळणार? आज होणार निर्णय

Pak vs Ban: आज होणाऱ्या सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

Rauf and Farhan courted controversy with their gestures

बंदूक दाखवणारा फरहान आणि विमान पाडल्याचे हातवारे करणाऱ्या रौफच्या अडचणी वाढणार? BCCI ची आयसीसीकडे तक्रार

BCCI Complaint Against Pakistan: भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी आक्षेपार्ह हातवारे, कृती केल्याच्या विरोधात बीसीसीआयने तक्रार…

Mohsin Naqvi INdia vs Pakistan

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचीही अश्लाघ्य कृती; फूटबॉलपटू रोनाल्डोचा फोटो शेअर करत भारताला डिवचलं

PCB Chief Mohsin Naqvi Post: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी आक्षेपार्ह कृती केल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षानेही अश्लाघ्य पोस्ट केली…

Asia Cup 2025 Final Qualification Scenario How Pakistan Join India in Finals

Asia Cup Final: भारत-पाकिस्तान फायनलसाठी कसं आहे समीकरण? पाक संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी काय करावं लागणार? वाचा सविस्तर

Asia Cup 2025 Final Equation: भारतीय संघाने बांगलादेशवर विजय मिळवत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता बांगलादेश आणि…

abhishek sharma

IND vs BAN: सूर्याची ‘ती’ चूक अभिषेक शर्माला महागात पडली! शतक झळकावण्याची संधी असताना नेमकं काय घडलं? पाहा Video

Abhishek Sharma Runout: या सामन्यात अभिषेक शर्माकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो धावबाद होऊन माघारी परतला आहे.

Asia Cup 2025

No Match in Progress.
IND v PAK28 Sep,20:00, Dubai
SUPER 4
Team
W
L
N/R
NRR
P
India IND
3
0
0
+0.913
6
Pakistan PAK
2
1
0
+0.329
4
Bangladesh BAN
1
2
0
-0.831
2
Sri Lanka SL
0
3
0
-0.418
0
GROUP A
Team
W
L
N/R
NRR
P
India IND
3
0
0
+3.547
6
Pakistan PAK
2
1
0
+1.790
4
United Arab Emirates UAE
1
2
0
-1.984
2
Oman OMA
0
3
0
-2.600
0
GROUP B
Team
W
L
N/R
NRR
P
Sri Lanka SL
3
0
0
+1.278
6
Bangladesh BAN
2
1
0
-0.270
4
Afghanistan AFG
1
2
0
+1.241
2
Hong Kong, China HK
0
3
0
-2.151
0