नवी दिल्लीत पार पडलेल्या १३व्या कुमार सुरेंद्रसिंग स्मृती नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिने १ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य अशी ४ पदकांची कमाई केली. ५० मीटर स्पोर्ट रायफल प्रोन या नेमबाजी प्रकारात तेजस्विनीने ६०० पैकी ५८८ गुणांसह कांस्यपदक मिळविले. वेदांगी तुळजापूरकर व प्रियल केणी (मुंबई) यांच्या मदतीने महाराष्ट्राला सांघिक रौप्यपदक मिळवून दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior shooting competition tejaswini mule win four medals