
वाढदिवसानिमित्त तब्बल ३१ पौंडाचा केक
विश्वचषक स्पर्धेत याआधी नायजेरियाला चार वेळा पराभूत केल्यामुळे पूर्वेतिहास अर्जेंटिनाबरोबर आहे.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आता प्रत्येक संघांचे प्रत्येकी दोन सामने रविवारी पूर्ण झाले.
क- गटातून फ्रान्सचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे
सर्बियाविरुद्धच्या सामन्यात स्वित्र्झलडनं ०-१ पिछाडीवरून दोन गोल केले आणि २-१ असा थरारक विजय मिळवला.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपउपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
विनामूल्य बससेवा योजनेचा बोजवारा; मुरबाड, शहापूरमध्ये अवघ्या चार गाडय़ा
या सामन्यात जर मोरक्कोने स्पेनचा दणदणीत पराभव केला असता तर स्पेनला बाद फेरीत पोहोचणे कठीण गेले असते.