scorecardresearch

Latest News

फेकन्युज : पाकिस्तानी ध्वजाचे बनावट छायाचित्र पुन्हा ‘व्हायरल’

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपशी निगडित समाजमाध्यमांवरील काही गटांनी काँग्रेसच्या सभेत पाकिस्तानी ध्वज फडकत असल्याचे छायाचित्र प्रसारित केले होते.