
रस्त्यावर डोसे विकावे लागत असल्याची मला अजिबात लाज वाटत नाहीये.
शासकीय मुजोरीमुळे अर्धाअधिक गोखले मार्ग अडविला गेल्याने ठाणेकरांमधून संताप व्यक्त होत होता.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात धिम्या आणि जलद मार्गावरील लोकल गाडय़ा कोणत्याही फलाटावर येतात.
निश्चलनीकरणानंतर थंडावलेली बाजारपेठ जीएसटी लागू झाल्यावर मंदीच्या खाईत लोटली गेली.
शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे रस्त्यावरील वडाच्या झाडावर भरधाव मोटार जाऊन आदळली.
गॅजेट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळतील तसेच तुमच्या प्रियजनांना उपयुक्तही ठरतील.
प्रस्तुत लेखामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहोत.
राज्य सरकार या संस्थांना वर्षांला २८० ते ३०० कोटी रुपये अनुदान देत आहे.
माणसाला विश्वाच्या निर्मितीबरोबरच विश्वातील अनेक गोष्टींची उकल अद्याप होऊ शकलेली नाही.
राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नोकरभरतीवर शासनाने र्निबध आणले आहेत.