
शासनाचे उत्पन्न तीन वर्षांत ५१,०५६ कोटींवरून १,१५,८०० कोटींवर
रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारण्या प्रदेश काँग्रेसने बरखास्त केल्या आहेत.
पालिकेला अद्याप चार लाख रुपये देखील खर्च वसूल करता आलेले नाहीत.
दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या सराव मैदानांना तळ्याचे स्वरुप आले आहे.
शहरातील पालकांकडून महापालिकेमार्फत सीबीएसई शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत होती.
१९८० मध्ये प्रथम वातानुकूलन यंत्रणेला लागणारी छोटी यंत्रे बनवली.