
मार्चचा पहिला आठवडा म्हणजे कर नियोजनासाठी गुंतवणूक करण्याची शेवटची संधी असते.
४९ वर्षांच्या रुग्ण महिलेवर या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
हा कार्यक्रम आता गुरूवारी (९ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात होणार आहे.
आता तिला माझ्याच काही प्रश्नांची उत्तरे द्यावयाची होती. यातून तिला तिचे उत्तर सापडणार होते.
या आगीमध्ये सूत, कापूस, फíनचर, कागदपत्रे यांचे मोठे नुकसान झाले.
भारतीय भाषांमध्ये पारंगत असणाऱ्यांचे भलेच होईल. नुकसान कोणाचेच होणार नाही.
प्रजापती हे अद्याप मंत्रिमंडळात कायम असणे ही गंभीर बाब आहे.