
‘सत्यकथा’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या अंकांची केलेली होळी ही मराठी साहित्यातील महत्त्वाची घटना आहे.
रामदास, रामचंद्र आणि हनुमान असे तिघांचे एक अद्वैत होते हे आता नव्याने सांगावे असे नाही.
१९६०-७० च्या दशकात मराठी साहित्यात काही ‘बंडखोरी’ झाली, अनियतकालिकं निघाली
‘कार्यमग्न’ या पुस्तकातही दहा लेखांतून अशाच आणखीन दहा कार्यमग्न मंडळींबद्दल ते बोलतात.
गुल धूर्त आणि व्यवहारचतुर होता. संधीचा पुरेपूर फायदा घेण्यात कमालीचा कुशल होता.
काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती.
डॉ. टोणगावकर हे मेडिकल कॉलेजच्या सर्व परीक्षा फक्त प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण झाले.