अफगाणिस्तानात, काबूलमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख पदी कुणा महिलेची निवड होते आणि ती कामाला लागते, हीच तालिबान्यांचा तिळपापड करणारी आणि जगाला…
महायुतीशी फ टकून वागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युतीच्याच अभेद्य किल्ल्यावर हल्ला चढविण्याचे निश्चित केले असून
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी येथे भीक मांगो आंदोलन करून १२६३ रुपये जमा केले
वंजारी समाज हा संघर्ष करून पुढे आलेला समाज असून या समाजाला इतिहास व भूगोल नसला तरी भविष्य मात्र निश्चित…
भारतीय संगीत ऐकणं आणि त्याबद्दल लिहिलेलं वाचणं हे दोन्ही आज महत्त्वाचं आहे, अशा विश्वासानिशी सुरू होणारं हे नवं पाक्षिक सदर..
देखणेपणाची ओळख निवृत्तीनंतर लोकांपुढे न येता कायम ठेवणाऱ्या आणि रूपापेक्षा अभिनय गुणांसाठी लक्षात राहणाऱ्या सुचित्रा सेन हिंदीऐवजी बंगाली चित्रपटसृष्टीतच रमल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून चच्रेचा विषय ठरलेल्या डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाच्या चच्रेला शनिवारी पूर्णविराम मिळण्यची शक्यता आहे.
पाणीपुरवठा, वाहतूक नियोजन तसेच नवे रस्ते, पूल, मेट्रो आदींसाठी भरीव तरतूद करणारे आणि कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक महापालिका आयुक्त महेश…
वांद्रे टर्मिनस स्थानकावर अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठी (२३) या तरुणीच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली येथून…
स्पर्धा परीक्षांच्या एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठीचे अतिशय मौल्यवान मार्गदर्शन मिळाले आणि तेसुद्धा प्रशासकीय सेवेत ‘रोल मॉडेल’ असलेल्या अधिकाऱ्यांकडून..
कामकाज सुरळीत चालावे यासाठी महापालिकेच्या सभागृहात सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत,पुणेकर कौतुक करतील असे काम करा, असा सल्ला शरद पवार…
‘लोकसत्ता’चे नवे प्रकाशन असलेल्या वर्षवेध या वार्षिकीला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, प्रसिद्धीनंतर अवघ्या दोनच दिवसांत वर्षवेधचे पुनर्मुद्रण करण्यात आले…