
ग्रामविकास मंडळ वैतरणा संचालित सरस्वती विद्यालय, फणसपाडा आयोजित प्राथमिक व माध्यमिक विभागाचा वार्षकि स्नेहसंमेलन व पारितोषिक
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या, नगर शहरातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन’ उभारणीचे काम भूखंड आरक्षणाच्या मुद्यावर भिजत पडले आहे.
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी ३१ डिसेंबरपूर्वी करण्याचे अध्यादेश होते. मात्र, प्रशासकीय पातळीवरील कामे पूर्ण न झाल्यामुळे किमान १५ दिवस…
मुंबईच्या वांद्रे वरळी सागरी सेतूवर शुक्रवारी सकाळी एका स्विफ्ट गाडीने मर्सिडीज गाडीला धडक दिली. या अपघातात कुणी जखमी झाले नाही.
राज्यातील वीजेचे दर ३० ते ३५ टक्क्य़ांनी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठवाडय़ाचा युवा वक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पध्रेचे आयोजन केले आहे. लातूर जिल्हानिहाय फेरी मंगळवारी…
काही ना काही कारणांनी रखडलेल्या चर्चगेट ते विरार या प्रस्तावित उन्नत रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला (ट्रॅफिक स्टडी) सुरुवात झाली असून
रात्री बाराचा ठोका पडताच टाळ-मृदुंगाचा गजर सुरू होतो. हरिनामाच्या जयघोषात लोक नववर्षांचे स्वागत करतात. इतरत्र धुंदीत, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागताची पद्धत…
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांच्या नात्यात ‘दरार’ निर्माण झाल्यानंतर लगेचच त्याच्याबरोबर एक तरुणी नित्यनेमाने दिसू लागली होती.
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून विक्रमी दान टाकले. वर्षअखेर व नववर्षदिन या…
मराठवाडय़ासह विदर्भात अनेक ठिकाणी घरफोडय़ा करणारी टोळी िहगोली पोलिसांनी जेरबंद केली. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ लाख…
मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेत आर्थिक आणि प्रशासनविषयक प्रश्नांना अजब, हास्यास्पद उत्तरे दिल्याने दोन्ही प्रश्नांतही ते अनुत्तीर्ण ठरले..