‘पुणे आणि शिक्षण’ हे जसे समीकरण आहे, तसेच ‘पुणे आणि नोकरी’ हेदेखील समीकरण म्हणून वेगाने उदयास येत आहे.
सध्या राजकारणात राज ठाकरे यांना कोणीच महत्त्व देत नाही. देशभरात नरेंद्र मोदी यांची प्रतिमा एवढी मोठी झाली आहे की त्यात…
टोल वसुली करणाऱ्या खासगी कंपन्यांचे लेखापरीक्षणही ‘कॅग’ मार्फत करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली…
यू टय़ूब, ट्विटर, फेसबुक वा तत्सम सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याही पद्धतीने व्यक्त झालात तरी तुमच्या प्रत्येक विधानावर मुंबई…
‘क्रांतिकारकांचे मुकुटमणी’ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या तीन उर्दू कविता तसेच सावरकरांच्या मूळ मराठी कवितांच्या हिंदीतील रूपांतराची ध्वनिफित प्रकाशित होत आहे.
निविदा प्रक्रियेतील गैरप्रकार उघड करणारे ‘पथ विभागात निविदांचा गोंधळ’ हे वृत्त दै. ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्या वृत्तामुळे या प्रकरणाची चौकशी…
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून थेट मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आलेला सहार उन्नत मार्ग प्रकल्प आता पूर्ण झाला असून येत्या आठ-दहा…
मराठीत यशस्वी ठरलेल्या ‘टाइम प्लीज’ या लोकप्रिय चित्रपटानंतर एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने हाती घेतलेल्या ‘हॅप्पी जर्नी’ या नवीन चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी आणि…
खात्यांची कामे होत नाहीत म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी तोंड फोडले असले तरी जनतेच्या हिताच्या कामांपेक्षा मंत्र्यांना जास्त चिंता निवडणूक फंडाची…
‘मेमरी ड्राईव्ह’ निर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱया किंग्सटन या खासगी कंपनीने आपला नवा ‘लॉकर प्लस जी३’ नावाच्या ‘डेटा ट्रॅव्हेलर’चे (यूएसबी) इंटरनॅशनल…
सुधारित प्रशासकीय मान्यतेशिवाय किंमतवाढ प्रकल्पांवर खर्च करण्यास मज्जाव करणाऱ्या राज्य सरकारने आपल्याच निर्णयावर पाणी फिरवले आहे.
पावसाच्या अनियमितेमुळे वारंवार अडचणीत येणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘कोरडवाहू शेती अभियान’ सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला.