scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

Arrest warrant , Subrata roy , sahara city home project , aurangabad , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
सुब्रतो रॉय यांना दिल्लीचा कडक उन्हाळा सोसेना..

राजधानीतील उन्हाळा प्रचंड स्वरूपात वाढल्यामुळे आपल्याला तुरुंगात राहणे कठीण झाले आहे. सबब आपल्या स्थानबद्धतेला आव्हान देण्यात आलेली याचिका लवकरात लवकर…

मुलांना आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे -डांगरे

पालकांनी मुलांवर अपेक्षांचे दडपण न ठेवता मुलांच्या आवडीचे क्षेत्र त्यांना निवडू द्यावे, असे प्रतिपादन डॉ. विलास डांगरे यांनी प्रहार संस्थेच्या…

लोकसहभागातून पिवळी नदी स्वच्छता मोहीम आजपासून राबविणार -महापौर

शहरातील नागनदीचे पुनरुज्जीवन व सौदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी केलेल्या परिश्रमानंतर आता महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर १ ते १५ मे दरम्यान

अफ्रोझ फत्ता याच्याविरोधात आणखी एक गुन्हा

सुमारे ७०० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात सूरत येथून अटक करण्यात आलेला अफ्रोझ फत्ता याच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने…

विजयी उमेदवाराला जाहिरात देण्यास मोकळीक

लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवाराला जाहिराती देण्यास मोकळीक राहणार असून त्याचा खर्च हिशेबात धरला जाणार नसल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

ब्रुनेईत आजपासून कडक शरिया कायदा लागू

तेलश्रीमंत ब्रुनेईने इस्लामी गुन्हेगारी कायदा (शरिया)उद्यापासून कडकपणे अमलात आणण्याचे जाहीर केले आहे. ब्रुनेईचे सुलताना हे सर्वात श्रीमंत राज्यकर्ते मानले जात…

ट्रॅक्टरखाली चिरडून युवक जागीच ठार

शहराकडे येत असलेल्या मोटारसायकलस्वारास अ‍ॅपे ऑटोने कट मारल्याने त्यावरील २४ वर्षीय युवक खाली कोसळला, पण तेवढय़ात मागून भरधाव येणाऱ्या

‘मेकिंग ऑफ चिंधीबाजार’च्या कौतुक सोहळय़ाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सृजनच्या व्यासपीठावर ‘मेकिंग ऑफ चिंधीबाजार’च्या निमित्ताने निर्माता, दिग्दर्शक, कलावंत व तंत्रज्ञांनी सदर नाटय़निर्मिती करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले.

पश्मिना शालीची जाहिरात अडचणीत

आयडिया सेल्युलरने केलेली पश्मिना शालीबाबत केलेली जाहिरात दिशाभूल करणारी आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केल्यानंतर व्यापार व उद्योग…

दिल्लीकरांवर वीजदरवाढीची कुऱ्हाड

वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांनी वीजदर वाढवून देण्याची मागणी केली असून त्यावर विद्युत नियामक आयोग विचार करीत असल्यामुळे राजधानीतील वीजदर वाढण्याचे…

अमेरिकेतील वादळाने ३६ मृत्यूमुखी

अमेरिकेतील वादळात आतापर्यंत ३६ जण मरण पावले असून वादळ सहा राज्यात पसरल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे अमेरिकी…