
सलग आठ दिवसांहून अधिक काळ ठाण मांडलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारीही मिरज तालुक्याच्या पूर्व भागात हजेरी लावीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले.
सध्या भारतासारख्या विकसनशील देशातही किमती कमी होत असल्याने स्मार्टफोनचे प्रमाण वाढत आहे, पण आईवडीलच जर स्मार्टफोन व्यसनासारखा वारंवार वापरीत असतील…
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारयंत्रणा कार्यक्षम करण्याकरिता सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बुधवारी दि. १२ मार्च रोजी सांगली व मिरज येथे परिवर्तन…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत नाराजांची ‘तुम्ही आता काम करा, वेळेनुसार बघू’ असे सांगत मागील वेळेप्रमाणेच उदारीच्या आश्वासनावर बोळवण…
दुसऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा विद्यार्थी महेश काळे याने दिग्दर्शित केलेल्या ‘रुपया’ या…
मिरजेतील रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने इचलकरंजी येथे एका ट्रॅव्हल एजन्सीवर छापा टाकून ३ लाखाची रेल्वे तिकिटे जप्त केली. या प्रकरणी…
कल्याणीनगर मधील डी-मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये माथाडी कामगार संघटनेचे नेते अन्वर मेहमूद पठाण यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्याची घटना मंगळवारी…
मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांमध्ये गारपीट, तसेच अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झाले नसल्याचे…
प्रवेशपत्रांच्या विघ्नातून पार पडत दहावीची परीक्षा सुरू झाली खरी, पण आता बीजगणिताचा पेपर फुटल्याने त्याला गालबोट लागले आहे.
गारपीटग्रस्तांना दोन दिवसांत मदत न दिल्यास मराठवाडाभर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी ठिकठिकाणी…
कर्जत शहरात मध्यरात्री यशांजली रेडीमेड, वर्धमान सिलेक्शन व गुगळे क्लॉथ स्टोअर्स या तीन मोठया कापड दुकानांसह डी एस टेलर्स व…
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीत जोरकस आघाडी घेणा-या काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावरच गळती लागली आहे. मुदखेडच्या राम चौधरींपाठोपाठ मुखेड मतदारसंघात मोठा जनाधार…