scorecardresearch

Latest News

तासाभराच्या कार्यक्रमात १२ मिनिटांच्या जाहिराती संतापजनक

छोटय़ा पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या मध्ये मोठय़ा प्रमाणात दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या कालावधीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

थायलंडमध्ये निदर्शकांवरील कारवाईत तीन ठार

थायलंडमध्ये विरोधकांच्या मेळाव्यावर पोलिसांनी केलेल्या एका पोलिसासह तीन ठार झाले, तर इतर ५९ जण जखमी झाले. थायलंडमध्ये पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा…

राज्यसभेच्या ५४ खासदारांना हृद्य निरोप

संसदेतील कनिष्ठ सभागृह अर्थात लोकसभा एकीकडे ‘तेलंगण’ राज्याच्या मुद्दय़ावरून प्रचंड गदारोळाला सामोरी जात असताना, राज्यसभेत मात्र एक भावस्पर्शी निरोप समारंभ…

तेलंगणला होकार!

आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळे तेलंगण राज्य निर्माण करण्यास मंगळवारी लोकसभेने मंजुरी दिली. आंध्र आणि तेलंगण समर्थकांची घोषणाबाजी,

भाजपशी युतीचा विषय कायमचा निकाली -नितीशकुमार

भाजपशी युती करून बिहारमध्ये सत्तेवर आलेल्या आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात युतीतून बाहेर पडलेल्या संयुक्त जनता दलाने आता भाजपशी भविष्यात कधीही…

राजीव यांच्या मारेकऱ्यांना फाशीऐवजी जन्मठेपच

गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत असूनही राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात केंद्र सरकार…

इटलीने राजदूतांना माघारी बोलावले

भारतीय मच्छिमारांना ठार करणाऱ्या इटलीच्या दोन नौसैनिकांवर खटला चालवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत इटलीने त्यांच्या भारतातील राजदूतास माघारी बोलावण्याचा निर्णय…

तेजपालला जामीन नाहीच

बलात्कार, लंगिक शोषण आणि कनिष्ठ सहकारी महिलेचा विनयभंग असे आरोप ठेवण्यात आलेला तहलकाचा संपादक तरुण तेजपाल याला मुंबई उच्च न्यायालयाकडून…

‘आयुर्वेद हा जीवनमार्ग’

‘‘आयुर्वेद हे केवळ वैद्यकीय उपचार नाहीत, तर ते जीवनमार्ग आहे,’’ असे मत मॉरिशसचे अध्यक्ष राजकेस्वर पुरयाग यांनी व्यक्त केले.

दाऊदची ब्रिटनमधील संपत्ती गोठवणार

देशासाठी धोकादायक असलेल्या प्रतिबंधित व्यक्तींची यादी ब्रिटन सरकारने नुकतीच तयार केली. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी…

एम. के. स्टॅलिनच द्रमुकचे वारसदार

द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे कनिष्ठ पुत्र एम. के. स्टॅलिन हेच करुणानिधी यांचे वारसदार असतील, असे स्पष्ट संकेत पक्षाच्या परिषदेत…

पाकिस्तान सरकारचे तालिबान्यांना आवाहन

तालिबान्यांनी पाकिस्तानच्या २३ सैनिकांचा शिरच्छेद केल्याने त्यांच्यासमवेत शांतता चर्चा सुरू ठेवण्यास पाकिस्तान सरकारने असमर्थता दर्शविली आहे.