सीमेपलीकडून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैशाची साठेबाजी केल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन याच्यासह १० जणांवर गुन्हा…
एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्यास पहिल्या पत्नीच्या मंजुरीची गरज नाही, असा अजब सल्ला पाकिस्तानच्या घटनात्मक परिषदेने…
अमेरिकेतील लष्करात तुरबान व दाढीधारी शीखांना काम करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अमेरिकी काँग्रेसच्या १०५ सदस्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात राजबरेली मतदारसंघातून लढण्यास आम आदमी पक्षाच्या नेत्या शाजिया इल्मी यांनी नकार दिला आहे.…
जपानमध्ये तीन वर्षांपूर्वी घडलेल्या फुकुशिमा अणुदुर्घटनेचा तिसरा स्मृतिदिन मंगळवारी काही क्षण शांतता ठेवून पाळण्यात आला.
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका महिलेने तिच्या पतीस पेटवून ठार मारल्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात तिला दोषी ठरवण्यात आले आहे.
देशाचा राष्ट्रीय ध्वज बदलण्याबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन के यांनी मंगळवारी देशात जनमत चाचणी घेण्याची घोषणा केली.
सिंगापूरच्या ईशान्येकडील भागात रविवारी रात्री झालेल्या दंगलीप्रकरणी दोन भारतीय आणि दोन बांगलादेशी नागरिकांविरोधात मंगळवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक करीत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार रामकृपाल यादव यांनी बुधवारी…
उत्तराखंडातील चामोली आणि उत्तरकाशी या उंचसखल भागातील जिल्ह्य़ांमध्ये मंगळवारी पुन्हा हिमवृष्टी झाल्याचे वृत्त असून अन्यत्र मध्यमस्वरूपी पाऊस पडल्यामुळे बहुतांशी भागांतील…
गेल्या वर्षभरापासून ‘आम आदमी’ हा भलताच चर्चेतला आणि चलनी शब्दप्रयोग झाला आहे.
रेल्वेतील उच्चपदस्थांच्या नियुक्तीसंदर्भात सुमारे १० कोटींची लाचबाजी झाल्याच्या आरोपप्रकरणी माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा पुतण्या विजय सिंग