scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

मतदारांमध्ये जागृतीसाठी ‘फ्लॅश कार्ड’

राजकीय मंडळी म्हणजे केवळ आश्वासनांचा पाऊस.. सगळेच एका माळेचे मणी.. या दृष्टिकोनातून राजकारणाकडे पाहिले जात असल्याने मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या…

व्याजाचे दर चढे तरीही.. गृहकर्ज मागणीचे पारडे जड

सरत्या आर्थिक वर्षांत गृहकर्जाचे व्याजदर वार्षिक १० टक्क्यांपुढे चढले तरीही घरासाठी कर्जाच्या मागणीचे पारडे जडच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी सहाराकडून सर्वोच्च न्यायालयासमोर नवा प्रस्ताव

सहारा समुहाने आज(गुरूवार) सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुब्रतो रॉय यांच्या जामिनासाठी नव्याने याचिका दाखल केली आहे. यावेळीही रॉय यांच्या सुटकेसाठी…

स्टेट बँकेकडून विशेष गृहकर्ज योजनेला मुदतवाढ

बँकिंग अग्रणी आणि गृहवित्त क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय स्टेट बँकेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोषित केलेल्या विशेष दरातील गृहकर्ज योजनेला ३१ मार्च…

सप्तशृंग चैत्रोत्सवात रस्त्यांवरील बिअर बार बंद

लोकसभा निवडणुकीच्या गदारोळातच नांदुरी येथील सप्तशृंग गडावर ८ एप्रिलपासून चैत्रोत्सव यात्रा सुरू होत असल्याने या कालावधीत कोणतीही गडबड होऊ नये…

अ‍ॅक्सिस बँकेकडून अल्पउत्पन्न गटासाठी ‘आशा गृहकर्ज’ योजना

खासगी क्षेत्रातील तिसरी मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या २०व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्वमालकीचे घर किफायती हप्त्यांद्वारे घेऊ इच्छिणाऱ्या अत्यल्प…

मदत निधीची रक्कम डाळिंब उत्पादकांच्या थकबाकी खात्यात वर्ग

दुष्काळग्रस्त भागातील डाळिंब उत्पादकांना शासनाकडून देण्यात आलेल्या निधीतील रक्कम कर्ज थकबाकीच्या खात्यात बँकांनी वर्ग करू नयेत,

निर्देशांकांच्या उच्चांकी पर्वात भागविक्री प्रक्रिया मंदावलेलीच

नव्या उच्चांकासह आर्थिक वर्षांची अखेर करणाऱ्या शेअर बाजारात प्राथमिक भागविक्रीच्या माध्यमातून कंपन्यांनी १,२०५ कोटी रुपये २०१३-१४ मध्ये उभारले आहेत.

राजकीय शत्रूत्व विसरून भुसे-हिरे एकाच व्यासपीठावर

महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या येथील हिरे घराण्याचे एक वारसदार माजी मंत्री प्रशांत हिरे यांना विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये

सतयुग गोल्डद्वारे अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ‘सुवर्ण’खेळी!

मनोरंजन, खेळ आणि आता उत्सवप्रिय भारतीयांचे मर्म असलेल्या सुवर्ण आभूषणांच्या व्यवसायात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी…

नेक्सकॉनकडून इलेक्ट्रॉनिक्स, संगणकीय उपकरणांची ‘ई-पेठ’

अतिशय किफायती दर, खरेदी केलेला माल दरवाजांपर्यंत पोहचता केला जाणे आणि पसंतीसाठी ५५ हून अधिक ब्रॅण्ड्सच्या विस्तृत उत्पादनांची उपलब्धता आणि…